मल्टीस्टेटचे जाळे

वात्रटिका

मल्टीस्टेटचे जाळे

शहर आणि गावांमध्ये
मल्टीस्टेटचे जाळे आहेत
पैसा गोळा होताच पोबारा
असे काहींचे चाळे आहेत

झटपट श्रीमंतीचे फंडे
कधीच फायद्याचे नाहीत
अजूनतरी तिथपर्यंत हात
कडक कायद्याचे नाहीत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२९.०१.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'