देव कुडकूडले

वात्रटिका

देव कुडकूडले
--------------------
कुडकूडणाऱ्या थंडीने
नीचांक सारे तुटले
देवांनाही वाजते थंडी
यातून तेही कुठे सुटले

भोळ्याभाबड्या भक्तांचे
भोळेभाबडे वागणे असते
म्हणून तर ठेकेदारांचे
देवसाठीचे मागणे असते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०२०.१.२०१८
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'