सोशल पीक

वात्रटिका

सोशल पीक
-----------------
सोशल मीडियाच्या शेतीवर
साऱ्या अफवांचे पीक आले
सामाजिक आरोग्याचे म्हणाल
तर ते सारेच सिक झाले

माझ्या तुझ्याच्या वादासाठी
प्रत्येकजण तज्ञ असतो
माणुसकी समजून घेईल
एवढा कोण सुज्ञ असतो ?

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०५.०१.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी