बाराअंकी खेळ

वात्रटिका

बाराअंकी खेळ
----------------------
कुठे कुठे लिंक केले
याचा कोणाला मेळ आहे?
आधारने बेजार झालेला
बाराअंकी खेळ आहे

आधारच्या जोडणीने
नुसतीच पळापळ आहे
नसत्या उठाठेवीने
गळून गेलेले बळ आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.११.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी