राजकीय फेरा

वात्रटिका

राजकीय फेरा

मुंबईच्या फेरीवाल्याचं
भांडवल थोडंच खोटं आहे
राजकीय दृष्टीकोनातून
ते भयानक मोठं आहे

रस्त्यावरची लढाई
घरासमोर थाटली आहे
राजकारण्यांची इच्छाशक्ती
कलगीतूऱ्यात आटली आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२८.०१.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी