चव्हाट्यावर खेळ

वात्रटिका

चव्हाट्यावरचा खेळ
---------------------------
सर्वोच्च न्यायव्यवस्थेतही
व्यवस्थेची पालेभाजी आहे
आंधळ्या न्यायदेवतेसमोर
न्यायाधीशांची गटबाजी आहे

कुठेच आलबेल नाही
उघड झालेला आवमेळ
चव्हाट्यावर आलेला
पत्रकारपरिषदेचा खेळ

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१४.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी