वसा घेणारा पदर
वात्रटिका
वसा घेणारा पदर
-----------------------
सवित्रीचा शुद्ध वसा
आम्हाला पेलता येईना
जो विचार कवेत घ्यावा
तो मात्र झेलता येईना
त्यांचा वारसा जपायला
मुलगी आम्हाला जड आहे
ज्याच्याकडून आशा होती
तो पदर तरी कुठे धड आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०३.०१.२०१८
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment