सतराचा ताळेबंद
वात्रटिका
सतराचा ताळेबंद
-----------------------
कोणाचे राज्य आले
कोणाचे राज्य गेले
सतरा म्हणजे खतरा
प्रत्येकाला वर्ष गेले
कोणी पोपट झाला
कोणाची बोलती बंद आहे
असा भयानक सतराचा
मोजून ताळेबंद आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.३१.१२.२०१७
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment