किडे आणि सोटे

वात्रटिका

किडे आणि सोटे
----------------------
कोणी भडकावत असतात
कोणी भडकत असतात
मरणारे फुकट मरतात
भलत्यांचे झेंडे फडकत असतात

कोणाच्या डोक्यात किडे
कोणाचे सोटे असतात
सामान्य जनतेच्या डोक्यात
नेहमीच गोटे असतात

श्रीकृष्ण उबाळे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी