बोकाळणे

वात्रटिका

बोकाळणे
--------------
जिथे डोकं लावलं पाहिजे
तिथे मात्र लागत नाही
स्वतःच्या हिताचं असलेलं
माणूस का वागत नाही ?

ज्या बाबी निरर्थक असतात
तिथे मात्र चेकळले जाते
अशा पद्धतीने नको तेसे
नेहमीच बोकाळले जाते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२०.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी