आसुरी आनंद

वात्रटिका

आसुरी आनंद
--------------------
ते ही आक्रमक
हे ही आक्रमक
जाईल तिथे विष पेरून
सलोख्याला लावले नख

मी भारी की तू भारी
यानेच जो तो पेटला होता
मनातील आग ओकणाऱ्यांना
असुरी आनंद भेटला होता

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०८.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'