आमचे दुखणे

वात्रटिका

आमचे दुखणे

पेट्रोल आणि डिझेलने
आता केलेला कहर आहे
किंमतीचे म्हणाल तर
त्याला चांगला बहर आहे

ऐंशीच्या घरातील रेट
आम्हाला रेटता रेटेना
मायबाप सरकारला
आमचे दुखणे पटेना

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२४.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'