Posts

Showing posts from August, 2017

बाबा नाव

वात्रटिका बाबा नाव ------------- बाबा नाव ऐकलं तरी लोक आता दचकू लागले बाबा सोडून काही म्हणा असे तोंड उचकू लागले घरातल्या बाबांनाही आता नावाची भिती वाटत आहे स्वतः बाबा बनल्याशिवा...

भाराचे सार

वात्रटिका भाराचे सार -------------- जोपर्यंत भक्त असतील तोपर्यंत बाबा असणार साऱ्या भक्तांच्या मेंदूवर बाबांचा ताबा असणार आमचा बाबा तसा नाही हा भक्तीरसाचा सार आहे त्यामुळेच बाब...

करावे तसे भारावे

वात्रटिका करावे तसे भरावे --------------------- आजपर्यंत त्याला वाटायचं जमाना सारा उल्लू आहे एकदा दिवस भरले की बाबला कोर्टाचा ठुल्लू आहे करावे तसे भरावे लागते बाबांना आता कळले आहे जेल...

आधाराची शंका

वात्रटिका आधारची शंका ------------------ 'आधार'च्या लिंकिंगचा सारीकडे डंका आहे कोर्टाला मात्र आधारच्या गोपनियतेवर शंका आहे सरकारी डंका कोर्टाची शंका यावर काय शिजत जाईल ? झाले तर होईल...

समुद्राची लाट

वात्रटिका समुद्राची लाट ------------------ गणेशाच्या निमित्ताने दर्शन मात्र झाले नारायणाच्या घरी देव इंद्र आले समुद्राची लाट ती गार कशी होईल आज आहे सुमसाम उद्या भरती येईल ©श्रीकृष...

देशद्रोही

वात्रटिका देशद्रोही ----------- ते ते देशद्रोही म्हणावेत कायद्यावर शिविशिवतात बलात्काऱ्याचे समर्थन करीत जे जे घसे खवखवतात एकीकडे फाशी देण्यासाठी समाज आंदोलन करतो आहे दुसर...

आसा'राम'रहीम

वात्रटिका असा'राम'रहीम ------------------- कुणाला तरी देव मानले की भक्तीला महापूर येऊ लागतो स्वतःच्या 'गुर्मीत' मूडद्यांसह जाळाचा धूर येऊ लागतो असा'राम'रहीम बाबांनो तुमच्यात कसला राम ...

अंधभक्ती

वात्रटिका अंधभक्ती ------------- त्यात रामही नव्हता त्यात रहीमही नव्हता तरीही तो बाबा आहे अध्यात्मिक भक्तांचा कुठे स्वतःवर ताबा आहे बाबा तरी कुठे धड उरलेत मनात कामशास्त्र आहे ...

गणपतीचा सण

गणपतीचा सण -------------------- गणपती बाप्पांचा सण असतो छान गणपती बाप्पांचे पण फाटतात कान !!धृ!! गणपती बाप्पावर काय दिवस आले पिक्चरच्या गाण्याचा धिंगाणा चाले कुठे वाजे ढोल कुठे वाजे ताशा...

प्रथा

वात्रटिका प्रथा ------ कितीही अनिष्ट असल्या तरी प्रथा पाळल्या जातात शेवटी कायद्याच्या घावाने त्या प्रथा टाळल्या जतात सतीची जी गती झाली तशी तीन टाळख मंद होईल स्वातंत्र्या...

लोकशाही

वात्रटिका लोकशाही ------------ लोकशाही बोलाची असते मनाप्रमाणे वाकवली जाते प्रकाशात झाकून असते अंधारात दाखवली जाते अंधार एवढा मोठा आहे प्रकाशच टिकत नाही खरेपणा नको असतो म्हणू...

परिभाषा

वात्रटिका परिभाषा ------------ सरकारे बदलताच गुन्ह्याची परिभाषा बदलते न्याय आणि अन्याय यांची भाषा बदलते भाषा आणि परिभाषेत बराच मोठा घोळ आहे आपल्या सोयीने वागणे ही त्यामधील ओळ ...

माझं गाव च-हाटा

माझं गाव च-हाटा ---------------------- नारायणगडाची भक्ती भगवानगडाची शक्ती मना- मनाचा वारकरी रणा- रानातील धारकरी असं माझ गाव च-हाटा मैदानातील खेळ आदर्शाचा मेळ सैन्यदलातील शान पोलिसदलाती...

सावित्री माय

सावित्रीबाई फुले संग्रहाकरिता कविता....!! सावित्री माय ---------------- सावित्रीबाई माय माझी रचला शिक्षणाचा गड पोरिंसाठी करीत असे उदार होऊन धडपड माय खाई दगडगोटे लेकींच्या प्रेमापोट...

पक्षांतराचे फळ

स्पर्धेसाठी वात्रटिका पक्षांतराचे फळ ------------------- स्व'पक्षा'पासून पक्षी उडे भरून आलेल्या आकाशी उडणाऱ्या पक्षाचे लक्ष फक्त असते सत्तेपाशी आकाशातून न्याहाळतो कुठे आपणास संध...

तुलना

वात्रटिका बापूंच्या खादीला तुलनेचे बोल फुटू लागले बाळासाहेब आणि मोदींशी तुलनेचे ढोल पिटु लागले जेटलींच्या बोलाचे ढोल भलतेच फोल आहेत तुलना कोणाशी करावी याला शुभ्र झ...

बैलपणा

वात्रटिका बैलपणा ----------- जेंव्हा झुकवली जाते तेंव्हा तुकवली जाते मानेलाच 'मान' असतो जेंव्हा ती राखवली जाते स्वतःला झुकवण्यासाठी स्वतःच्या हाताने चुना असतो समजून घ्या असे ...

पावसाची चाहूल

वात्रटिका पावसाची चाहूल --------------------- दोन महिने दडी मारली आता पुन्हा सुरवात आहे लपाछपी खेळत राहणे ती पावसाची जात आहे पाऊस पाऊस आहे दोन दिवसात भरून जातो नको नको म्हणायला साऱ्यां...

गझल

माझी गझल नको त्याला रोज सलाम आहे खांदा माझा का गुलाम आहे धर्म करीत मरतो तो देशद्रोही देशासाठी झुरतो तो कलाम आहे हल्ले काय करता निच पकड्यांनो दुधातील साखर तो इस्लाम आहे स...

सत्तानिष्ठतेची रित

वात्रटिका सत्तानिष्ठतेची रीत ---------------------- राजकीय पक्षांचे तुकडे सत्तेचा परिपाक असतो तो तो मनाप्रमाणे वागतो ज्याला पक्षाचा धाक नसतो सत्तानिष्ठ झाल्यावर कोण नेत्याला भीत आह...

टिव्हीचे पुरस्कार

वात्रटिका टिव्हीचे पुरस्कार --------------------- प्रत्येक टिव्ही चॅनलचे वागणे हटके आहेत एकाचे पाहून दुसऱ्याला अवॉर्डचे झटके आहेत तेच गाणे तेच तराने फुक्या कौतुकाचा सुकाळ पुरस्कार ...

ऑक्सिजन

वात्रटिका ऑक्सिजन ---------------- ज्या हवेमुळे जीवनाची मिळालेली आयु आहे जगासाठी अनमोल असा ऑक्सिजन प्राणवायू आहे प्राणवायूचे मोल त्याला त्याला कळले आहे ज्यांच्या प्राणप्रिय जी...

सावता सुभा

वात्रटिका सवता सुभा ---------------- कोणावर हल्ले करताना विरोधक म्हणून घसरू नये कोणाचीही सत्ता कायम नसते हे ही कधी विसरू नये ज्यांना ज्यांना वाटतेय देश म्हणजे सुभा आहे संविधान नीट ...

आशेचे गीत

वात्रटिका आशेचे गीत --------------- देशाच्या स्वातंत्र्याचे कुठे कुणाला भान आहे काठाळयांना चरायला सारे मोकळे रान आहे कठाळयांच्या हैदोसाने सारे कसे भयभीत आहे तिरंग्याच्या मनाम...

सावता सुभा

वात्रटिका सवता सुभा ---------------- कोणावर हल्ले करताना विरोधक म्हणून घसरू नये कोणाचीही सत्ता कायम नसते हे ही कधी विसरू नये ज्यांना ज्यांना वाटतेय देश म्हणजे सुभा आहे संविधान नीट ...

अश्वासनांचे पोशिंदें

वात्रटिका अश्वासनांचे पोशिंदें ------------------------ बोलचीच कढी बोलचाच भात पुढच्या आंदोलनापर्यंत बसा निवांत खात ज्याची उद्घाटनं झाली त्याचे पत्ते हालत नाहीत अश्वासनाचे पोशिंदें द...

पटेल तो कटेल काय?

वात्रटिका पटेल तो कटेल काय ? --------------------------- आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे घर फोडणे ते ते आता शुद्ध झाले जे जे वाटत होते लोढणे सत्तासाठी असला आटापिटा थोडी मनाची वाटेल काय ? असली पार्...

दोन तलवारी

वात्रटिका दोन तलवारी ---------------- शेतकऱ्यांची चळवळ स्वाभिमानामुळे टिकत नाही सत्ता डोक्यात गेल्यावर कोणी कोणाचं ऐकत नाही एका म्यानात दोन तलवारी याचा मेळ कसा बसावा ? शेतकऱ्यां...

पटेल तो कटेल काय?

वात्रटिका पटेल तो कटेल काय ? --------------------------- आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे घर फोडणे ते ते आता शुद्ध झाले जे जे वाटत होते लोढणे सत्तासाठी असला आटापिटा थोडी मनाची वाटेल काय ? असली पार्...

अश्वासनांचे पोशिंदें

वात्रटिका अश्वासनांचे पोशिंदें ------------------------ बोलचीच कढी बोलचाच भात पुढच्या आंदोलनापर्यंत बसा निवांत खात ज्याची उद्घाटनं झाली त्याचे पत्ते हालत नाहीत अश्वासनाचे पोशिंदें द...

क्रांतिदिन

वात्रटिका क्रांती दिन ------------- दिवस लिहिला जाईल इतिहासाच्या पानापानांत दिवस घर करून राहिल लोकांच्या मनामनात मौन आवाज कळला नाही भविष्यात मोठा ताप होईल इतिहास आठवून पहा पुन...

ठेंगा

वात्रटिका ठेंगा ------ मोर्चावर मोर्चे झाले त्याचा परिणाम काय ? जो तो कन्हू लागला सरकारचा आडवा पाय अहिंसेच्या मार्गाला ठेंगा हे देशातील कटुसत्य आहे हिंसेला मानपान मिळतो ह...

चिंता

वात्रटिका 'चीन'ता ---------- ज्याच्या वागण्यामुळे सारा गुंताच गुंता आहे युद्ध ढग गडगडू लागले सारी चिंताच 'चीन'ता आहे चिंता असली तरीही आमच्या मनात भीती नाही दुसऱ्याची जमीन बळकाव...

समृद्धीचा महामार्ग

वात्रटिका समृद्धिचा महा'मार्ग' -------------------------- स्वतःला समृद्ध करण्यासाठी नव्या योजना आणल्या जातात गोरगरीबांचा विरोध चिरडून त्यांच्या माथी हाणल्या जातात नेते आणि अधिकाऱ्यांन...

राज्य फोडी

वात्रटिका राज्य'फोडी' --------------- स्वतःचे राज्य बळकट झाले विरोधकांचे फोडता येते मोठ्या आमिषाने ते 'स्व'राज्याशी जोडता येते कुणीही माजून जाऊ नये सर्वांचे दिवस येत असतात लोक म्ह...

कविता संग्रह

कविता संग्रह धोकेबाज दगडाच्या नागोबाला पूजनारा जिवंत नागाला मारतो सांगा बरं मानव असं का करतो ? हनुमान असतो देव म्हणत बसतो मंत्र माकडांना हाकलून देतो कसलं हे तंत्र ? उंद...