चिंता

वात्रटिका

'चीन'ता
----------
ज्याच्या वागण्यामुळे
सारा गुंताच गुंता आहे
युद्ध ढग गडगडू लागले
सारी चिंताच 'चीन'ता आहे

चिंता असली तरीही
आमच्या मनात भीती नाही
दुसऱ्याची जमीन बळकावणे
आमच्या देशाची निती नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.08/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी