समुद्राची लाट

वात्रटिका

समुद्राची लाट
------------------
गणेशाच्या निमित्ताने
दर्शन मात्र झाले
नारायणाच्या घरी
देव इंद्र आले

समुद्राची लाट ती
गार कशी होईल
आज आहे सुमसाम
उद्या भरती येईल

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.30/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी