ऑक्सिजन

वात्रटिका

ऑक्सिजन
----------------
ज्या हवेमुळे जीवनाची
मिळालेली आयु आहे
जगासाठी अनमोल असा
ऑक्सिजन प्राणवायू आहे

प्राणवायूचे मोल
त्याला त्याला कळले आहे
ज्यांच्या प्राणप्रिय जीवांचे
सारे आयुष्य जळले आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.17/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'