आधाराची शंका

वात्रटिका

आधारची शंका
------------------
'आधार'च्या लिंकिंगचा
सारीकडे डंका आहे
कोर्टाला मात्र आधारच्या
गोपनियतेवर शंका आहे

सरकारी डंका कोर्टाची शंका
यावर काय शिजत जाईल ?
झाले तर होईल काही नाहीतर
तसेच घोंगडे भिजत राहील

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.31/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'