प्रथा
वात्रटिका
प्रथा
------
कितीही अनिष्ट असल्या
तरी प्रथा पाळल्या जातात
शेवटी कायद्याच्या घावाने
त्या प्रथा टाळल्या जतात
सतीची जी गती झाली
तशी तीन टाळख मंद होईल
स्वातंत्र्याच्या आजच्या युगात
थोडातरी अन्याय बंद होईल
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.26/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment