क्रांतिदिन

वात्रटिका

क्रांती दिन
-------------
दिवस लिहिला जाईल
इतिहासाच्या पानापानांत
दिवस घर करून राहिल
लोकांच्या मनामनात

मौन आवाज कळला नाही
भविष्यात मोठा ताप होईल
इतिहास आठवून पहा
पुन्हा केवळ थरकाप होईल

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.09/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'