भाराचे सार

वात्रटिका

भाराचे सार
--------------
जोपर्यंत भक्त असतील
तोपर्यंत बाबा असणार
साऱ्या भक्तांच्या मेंदूवर
बाबांचा ताबा असणार

आमचा बाबा तसा नाही
हा भक्तीरसाचा सार आहे
त्यामुळेच बाबा लोकांचा
भक्तांच्या बोकांडी भार आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.03/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'