ठेंगा

वात्रटिका

ठेंगा
------
मोर्चावर मोर्चे झाले
त्याचा परिणाम काय ?
जो तो कन्हू लागला
सरकारचा आडवा पाय

अहिंसेच्या मार्गाला ठेंगा
हे देशातील कटुसत्य आहे
हिंसेला मानपान मिळतो
हे देशामध्ये नित्य आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.10/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'