आशेचे गीत

वात्रटिका

आशेचे गीत
---------------
देशाच्या स्वातंत्र्याचे
कुठे कुणाला भान आहे
काठाळयांना चरायला
सारे मोकळे रान आहे

कठाळयांच्या हैदोसाने
सारे कसे भयभीत आहे
तिरंग्याच्या मनामध्ये
फक्त आशेचे गीत आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.15/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी