समृद्धीचा महामार्ग

वात्रटिका

समृद्धिचा महा'मार्ग'
--------------------------
स्वतःला समृद्ध करण्यासाठी
नव्या योजना आणल्या जातात
गोरगरीबांचा विरोध चिरडून
त्यांच्या माथी हाणल्या जातात

नेते आणि अधिकाऱ्यांना
कमावण्याचा स्वर्ग आहे
शेतकऱ्यांची नसते समृधी
असा समृद्धिचा महामार्ग आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.04/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'