टिव्हीचे पुरस्कार

वात्रटिका

टिव्हीचे पुरस्कार
---------------------
प्रत्येक टिव्ही चॅनलचे
वागणे हटके आहेत
एकाचे पाहून दुसऱ्याला
अवॉर्डचे झटके आहेत

तेच गाणे तेच तराने
फुक्या कौतुकाचा सुकाळ
पुरस्कार सोहळ्यांना मात्र
अंगभर कपड्यांचा दुष्काळ

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.19/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'