देशद्रोही

वात्रटिका

देशद्रोही
-----------
ते ते देशद्रोही म्हणावेत
कायद्यावर शिविशिवतात
बलात्काऱ्याचे समर्थन करीत
जे जे घसे खवखवतात

एकीकडे फाशी देण्यासाठी
समाज आंदोलन करतो आहे
दुसरीकडे गुन्हा सिद्ध झाल्याने
भक्त लोकांना मारतो आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.29/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'