सावता सुभा

वात्रटिका

सवता सुभा
----------------
कोणावर हल्ले करताना
विरोधक म्हणून घसरू नये
कोणाचीही सत्ता कायम नसते
हे ही कधी विसरू नये

ज्यांना ज्यांना वाटतेय
देश म्हणजे सुभा आहे
संविधान नीट वाचलं पाहिजे
देशभर फिरण्याची मुभा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.14/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'