तुलना

वात्रटिका

बापूंच्या खादीला
तुलनेचे बोल फुटू लागले
बाळासाहेब आणि मोदींशी
तुलनेचे ढोल पिटु लागले

जेटलींच्या बोलाचे ढोल
भलतेच फोल आहेत
तुलना कोणाशी करावी
याला शुभ्र झोल आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.23/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी