पावसाची चाहूल

वात्रटिका

पावसाची चाहूल
---------------------
दोन महिने दडी मारली
आता पुन्हा सुरवात आहे
लपाछपी खेळत राहणे
ती पावसाची जात आहे

पाऊस पाऊस आहे
दोन दिवसात भरून जातो
नको नको म्हणायला
साऱ्यांना तयार करून जातो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.21/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी