सत्तानिष्ठतेची रित

वात्रटिका

सत्तानिष्ठतेची रीत
----------------------
राजकीय पक्षांचे तुकडे
सत्तेचा परिपाक असतो
तो तो मनाप्रमाणे वागतो
ज्याला पक्षाचा धाक नसतो

सत्तानिष्ठ झाल्यावर
कोण नेत्याला भीत आहे
हाती शिकार तो शिकारी
हीच जगाची रीत आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.20/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी