राज्य फोडी
वात्रटिका
राज्य'फोडी'
---------------
स्वतःचे राज्य बळकट झाले
विरोधकांचे फोडता येते
मोठ्या आमिषाने ते
'स्व'राज्याशी जोडता येते
कुणीही माजून जाऊ नये
सर्वांचे दिवस येत असतात
लोक म्हणजे लोक आहेत
प्रत्येकाला संधी देत असतात
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.05/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment