अंधभक्ती

वात्रटिका

अंधभक्ती
-------------
त्यात रामही नव्हता
त्यात रहीमही नव्हता
तरीही तो बाबा आहे
अध्यात्मिक भक्तांचा
कुठे स्वतःवर ताबा आहे

बाबा तरी कुठे धड उरलेत
मनात कामशास्त्र आहे
अंधळ्याचे पाईक भक्तांकडे
स्वतःला मारणारे ब्रम्हास्र आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.27/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी