लोकशाही

वात्रटिका

लोकशाही
------------
लोकशाही बोलाची असते
मनाप्रमाणे वाकवली जाते
प्रकाशात झाकून असते
अंधारात दाखवली जाते

अंधार एवढा मोठा आहे
प्रकाशच टिकत नाही
खरेपणा नको असतो
म्हणून तसे पिकत नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.24/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'