बाबा नाव

वात्रटिका

बाबा नाव
-------------
बाबा नाव ऐकलं तरी
लोक आता दचकू लागले
बाबा सोडून काही म्हणा
असे तोंड उचकू लागले

घरातल्या बाबांनाही आता
नावाची भिती वाटत आहे
स्वतः बाबा बनल्याशिवाय
हे थोडंच कुणाला पटत आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.02/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी