करावे तसे भारावे
वात्रटिका
करावे तसे भरावे
---------------------
आजपर्यंत त्याला वाटायचं
जमाना सारा उल्लू आहे
एकदा दिवस भरले की
बाबला कोर्टाचा ठुल्लू आहे
करावे तसे भरावे लागते
बाबांना आता कळले आहे
जेलमध्ये आता आठवायचे
आपण कितींना छळले आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.01/09/2017
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment