परिभाषा
वात्रटिका
परिभाषा
------------
सरकारे बदलताच
गुन्ह्याची परिभाषा बदलते
न्याय आणि अन्याय
यांची भाषा बदलते
भाषा आणि परिभाषेत
बराच मोठा घोळ आहे
आपल्या सोयीने वागणे
ही त्यामधील ओळ आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.25/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment