आसा'राम'रहीम

वात्रटिका

असा'राम'रहीम
-------------------
कुणाला तरी देव मानले की
भक्तीला महापूर येऊ लागतो
स्वतःच्या 'गुर्मीत' मूडद्यांसह
जाळाचा धूर येऊ लागतो

असा'राम'रहीम बाबांनो
तुमच्यात कसला राम नाही
काळे धंदे काळी माया
दुसरे तुम्हाला काम नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.28/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'