अश्वासनांचे पोशिंदें

वात्रटिका

अश्वासनांचे पोशिंदें
------------------------
बोलचीच कढी
बोलचाच भात
पुढच्या आंदोलनापर्यंत
बसा निवांत खात

ज्याची उद्घाटनं झाली
त्याचे पत्ते हालत नाहीत
अश्वासनाचे पोशिंदें
दुसरं काहीच बोलत नाहीत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.13/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी