दोन तलवारी

वात्रटिका

दोन तलवारी
----------------
शेतकऱ्यांची चळवळ
स्वाभिमानामुळे टिकत नाही
सत्ता डोक्यात गेल्यावर
कोणी कोणाचं ऐकत नाही

एका म्यानात दोन तलवारी
याचा मेळ कसा बसावा ?
शेतकऱ्यांना कळून चुकले
आपला नेता कसा नसावा

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.11/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी