बैलपणा
वात्रटिका
बैलपणा
-----------
जेंव्हा झुकवली जाते
तेंव्हा तुकवली जाते
मानेलाच 'मान' असतो
जेंव्हा ती राखवली जाते
स्वतःला झुकवण्यासाठी
स्वतःच्या हाताने चुना असतो
समजून घ्या असे वागणे
निव्वळ बैलपणा असतो
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.22/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment