सांस्कृतिक
आजची वात्रटिका....!!
सांस्कृतिक
---------------
नको नको ते दाखवणे
उघड सांकृतिक पाप आहे
सांस्कृतिक कशाला म्हणावे
याचे तरी कुठे माप आहे
शाळा कॉलेज यांनी तर
मुक्तपणे कवटाळले आहे
धार्मिक कार्यक्रमांनी तरी
कुठे याला टाळले आहे ?
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment