रामदासी सिक्सर

आजची वात्रटिका....!!

रामदासी सिक्सर
----------------------
एकीमुळे धास्तावलेले
लावून द्यायला टपले आहेत
आपल्याला धोका नको
हेच मनसुबे लपले आहेत

मोर्चाला प्रतिमोर्चे
ओळखा कोण फिक्सर आहे
समस्याशी दणेेघेणे नाही
'रामदासी सिक्सर' आहे....!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'