साधक बाधक
आजची वात्रटिका
साधक बाधक
------------------
कोणाचे जीव घेणारा
नसतो खरा धर्म
ते सारे सैतानच म्हणावे
ज्यांचे आसले कर्म
वेचुन ठेचावेत असे
जे सर्वांना बाधक असतील
विचार करु नये मग
ते कुणाचे साधक असतील
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment