फूट

आजची वात्रटिका....!!

फुट
-----
एक होती मोठी शिस्त
भलती दिसायची एकजुट
आज पाहा गोमांतकी
इथून तिथून झाली फुट

विचाराला स्वातंत्र्य नाही
'संघ'टन टिकेल काय ?
तुट-फूटिच्या सत्रातुन
काहीतरी शिकेल काय ?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी