पहारा

आजची वात्रटिका....!!

पहारा
--------
लोकांना गंडवुन काहींचे
जीवन समृद्ध झाले आहे
लोकांचे कुठे मंगल नाही
पुन्हा सिद्ध झाले आहे

जनतेच्या जीवावर पोसुन
जनतेला कुणाचा साहारा नाही
कुणी येतो लूटुन जातो
कोणाचा इथे पहारा नाही...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी