राजकीय नफा

आजची वात्रटिका....!!

राजकीय नफा
-------------------
सत्ताधारी सांगु लागले
मागच्यांचा दोष आहे
विरोधक सांगु लागले
सत्तेविरुद्ध रोष आहे

एक होऊन निर्णय घ्यावा
श्रेय कुणीच लाटु नका
राजकीय नफा कमावण्यासाठी
आपली दुकानं थाटु नका

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी