पाठबळ

आजची वात्रटिका....!!

पाठबळ
----------
जाहिरातीवर जाहिरात
फुकटात 'जिओ'चा सल्ला
त्यांचे रिलायन्स त्यांना माहित
जमवायचा कसा गल्ला ?

'पतंजली' जोमात
रिलायन्सी चळवळ आहे
तो नक्कीच मोठा होतो
ज्याला राजकीय पाठबळ आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'