सैराटची छाया

आजची वात्रटिका....!!

सैराटची छाया
------------------
पोळयाच्या सणावर
सैराटची छाया
बैल बनले परश्या
आर्ची झाल्या गाया

कलातरी कुठे आपण
आकलेनं घेतो
कलाकृती आपापल्या
कलेनं घेतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी