सल

आजची वात्रटिका....!!

सल
-----
आपले राज्य जिथे नसते
त्याच्या बदनामीकडे कल
लोकशाहीच्या या देशात
विरोधी राज्याविषयी सल

इलेक्ट्रॉनिक मीडिया घ्यायची हाती
त्याची करायची तोफ
विरोधात वातावरण तापवुन
उडवायची तिथली झोप

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

दै.माणदेश नगरीमध्ये प्रकाशित
दि.14.09.2016

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी