लक्तरे

आजची वात्रटिका....!!

लक्तरे
---------
दहशतवादी मरतो
भ्रष्टाचारी जेलमधुन सुटतो
अशांना काय म्हणावे
ज्यांना तो आपला वाटतो

लाखो लोकांची गर्दी
खुप काही सांगून जाते
लोकशाहीची लक्तरे
नको तेथे टांगुन जाते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी