शांतीचा इतिहास
आजची वात्रटिका...!
शांतीचा इतिहास
----------------------
कुणाचा द्वेष करु नको
हिंसेच मार्ग धरु नको
उठलास मराठया उठ
एक राहुदे लाखाची मुठ
निर्माण कर विश्वासाचे घर
तुझ्या मागण्या लावून धर
द्वेष करणाऱ्याला रडु दे
शांतीचा इतिहास घडु दे..!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment